नॅशनल इन्शुरन्स कंपनी यांच्यामार्फत 500 जागांसाठी असिस्टंट या पदासाठी भरती चालू केली आहे. . अर्ज करण्यासाठी NICL कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन रीतीने फॉर्म भरायचा आहे. या भरतीची प्रक्रिया 24 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.
पदाचे नाव : सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी
वयोमर्यादा :
21 ते 30 वर्ष (SC / ST : 05 वर्ष सूट , OBC : 3 वर्ष सूट)
Fees :
SC /ST/PWD - 100
OTHER ALL - 850
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज सुरू होण्याची तारीख : 24 October 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख :11 November 2024
Phase 1 Exam - 30 November 2024
Phase 2 Exam -28 December 2024
अधिक माहितीसाठी कंपनीच्या संकेतस्थळावर NICL https://nationalinsurance.nic.co.in/ भेट द्या.
Tags
JOBS