Honda ने लॉन्च केली Flex Fuel Bike | Flex Fuel इंजिन म्हणजे काय ? संपूर्ण माहिती .
सध्याच्या वाढत्या पेट्रोल डिझेल वर पर्याय ? Flex Fuel इंजिन म्हणजे काय ? त्याचे फायदे तोटे ? . Honda ने लॉन्च केलेल्या Flex Fuel bike चे वैशिष्ट्ये जाणून घ्या सविस्तर .
भारत सध्या ₹10.99 लाख कोटी रुपयाचे पेट्रोलियम प्रॉडक्ट बाहेरील देशातून आयात करते. त्यामुळे पर्यायी इंधन व्यवस्था सोधली जात आहे त्यामध्ये आता इलेक्ट्रिक vehicle ,CNG Vehicle ह्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
Flex Fuel इंजिन म्हणजे काय ?
Flex Fuel हा एक इंधनाचा प्रकार आहे. Flex Fuel हे असे मिश्रण आहे. ज्यामध्ये पेट्रोलियम आणि इथेनॉल मिक्स केले जाते . 15 ते 85 टक्के आणि इथेनॉल आणि बाकीचे पेट्रोल असे हे मिश्रण असते .
Flex fuel इंजिन चे फायदे काय तोटे काय ?
सध्याच्या महागाईच्या काळात पेट्रोलचा भाव हा 105 वर आहे. या दशकाअखेरपर्यंत पेट्रोलमध्ये 20 % इथेनॉल ब्लेंडिंग आणि डिझेलमध्ये 5% बायोडिझेल मिक्स करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे यातून काय होईल.बाहेरील देशातील पेट्रोलियम पदार्थां ची निर्भरता कमी करायची आहे .
फायदे
- प्रदूषण कमी होईल
- पैशांची बचत होईल
- पर्यायी इंधन वापर
- शेतकऱ्यांचा फायदा
तोटे
- इंधन उपलब्धतेची गैरसोय
- मायलेजवर परिणाम
Honda CB300F चे वैशिष्ट्ये:
Honda ने भारतीय बाजारपेठ मध्ये CB300F ही नवीन बाईक लॉन्च केली आहे ही E85 वर काम करणार आहे यामध्ये 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोलवर बाईक चालते. या बाईक ची एक्स शोरुम किंमत 1 लाख 70 हजार रुपये असणार आहे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी ही बाईक मार्केटमध्ये येणार आहे. यापूर्वी होंडा ह्या कंपनीने ब्राझील मध्ये 70 हजार Flex fuel बाईक विकल्या आहेत.
Specification | Details |
Length | 2084mm |
Width | 765mm |
Height | 1075mm |
Wheel Base | 1390mm |
Ground Clearance | 177mm |
Kerb Weight | 153 kg |
Seat Length | 614mm |
Seat Height | 789mm |
Engine | 4 Stroke SI |
CC | 293.52cc |
Max Torque | 25.9N-m @5500 rpm |
Fuel Tank Capacity | 14.1 |
Clutch Type | Multiplate Wet clutch |
No. of Gears | 6 Gears |
Frame Type | Diamond Type |
Front Suspension | Telescopic (USD) |
Rear Suspension | Monoshock |