Ladki Bahin Yojana Big Update | लाडकी बहीण योजना बंद ? |

Ladki Bahin Yojana Big Update : 

लाडकी बहीण योजना बंद ???


महाराष्ट्राची लोकप्रिय योजना, माझी लाडकी बहीण योजना ही खूप कमी वेळात जास्त लोकप्रिय झाली.


माझी लाडकी बहीण योजना पूर्ण पणे बंद होणार की पुढे त्याचे हप्ते येणार याची पुढे सविस्तर चर्चा पुढे पाहणार आहोत.


माझी लाडकी बहीण ह्या योजने मुळे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य,आरोग्य आणि पोषण चांगले करणे ह्या साठी ही योजना चालू केली होती.

माझी लाडकी बहीण योजने मुळे आत्तापर्यंत 1 कोटी 12 लाख महिलांनी Online portal वर फॉर्म भरले होते.
ह्या योजने मुळे 21 ते 65 ह्या वयोगटातील पात्र महिलांना DBT द्वारे Rs.1500 / महिना असे पैसे भेटतात.
आत्ता पर्यंत ऑक्टोंबर आणि नोहेंबर ह्या महिन्यांचे पैसे भेटले आहे.पण आगामी निवडणुकी मुळे ह्या योजनेचे पैसे थांबवले आहेत.


लाडकी बहीण योजना ह्या कारणामुळे बंद करण्यात आली आहे.


आगामी लोकसभा निवडणूकीमुळे मतदारांवर ह्या योजनेमुळे प्रभाव पाडू शकतो त्यामुळे आश्या योजना तबोडतोब थांबाव्यात अश्या सूचना निवडणूक आयोगामार्फत देण्यात आल्या आहेत.



लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीनंतर मिळतील का ?

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे ह्यांनी ट्विटरच्या माध्यमातून असे ट्विट केले आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहणार आहे. माझी लाडकी बहीण योजना या योजनेमुळे आतापर्यंत Rs.7500 महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे.



लाडकी बहीण योजनेची पात्रता: 

1) महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे.
2) किमान वय 21 ते 65 वर्ष होईपर्यंत.
3)आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते
4) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने